शुभ सकाळ,
कै.तात्यांविषयीच्या आपल्या आठवणी सांगा. लिहिते व्हा.
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
टिप्पण्या
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
नमस्कार, कुमार बोलतोय, कै.तात्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष. त्यानिमित्ताने स्मरणिका काढावी असा मनात विचार आला. पण हल्ली कोणी छापील मजकुर वाचतील कि नाही सांगता येत नाही. काही दिवसांनी रद्दीत वाढ होते. नवीन भर टाकता येत नाही. गडबडीत कोणी राहून जातो. यावर ब्लॉग हा उपाय सुचला. आपणा सर्वांना तो विचार सांगितला आहेच. त्या निमित्ताने मग ज. वि. तथा जनार्दन विठ्ठल रानडे म्हणजे माझे पणजोबा यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची माहिती संकलित करावी असे वाटले. आपल्यापुढे हे ठेवतोय. हे आपण सर्वांनी मिळून करुया. सर्वांच्या सहभागातून एक छान इतिहास निर्माण होईल. पुढील पिढीसाठी----- चला सुरुवात तर करुया------ धन्यवाद! - कुमार तथा नाना.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा